News and Events

img

पुरस्कार सोहळा 2023

महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थी चळवळीत सहभाग असलेल्या बाबाजी पाटील यांनी तालुका प्रतिनिधी म्हणून कामकाज केले. महाविद्यालयात सलग दोन वर्ष जिमखाना सेक्रेटरी व जनरल सेक्रेटरी पदांवर काम करण्यासोबत विद्यापीठ निवडणूकीत सहभाग घेतला. विद्यार्थी जीवनात बाबाजी पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे तत्कालीन सरचिटणीस स्वर्गीय डॉ. वसंतराव पवार यांच्या कार्यप्रणालीचा आदर्श घेत, सूर्या शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ, सटाणा या शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९९५ पासून झालेल्या संस्थेमार्फत आदिवासी सुरु दलित वस्तीत शिक्षणाची सोय करण्यासह सन २००० नंतर ग्रामीण व आदिवासी परिसरात माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आले. तसेच पाटील यांची हिंदवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात देखील वाटचाल सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुविधा निर्माण करतांना गुणवत्तेसोबत शिस्त व संस्कार आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील सी बी एस इ धर्तीवर शिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी सटाणा शहरात ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, ब्लॉसम हायस्कूल, ब्लॉसम ज्युनिअर

कॉलेज ऑफ सायन्स व ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, दरहाणे या सी बी एस इ मान्यता प्राप्त स्कूल कॉलेजची स्थापना केली. परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी खऱ्या अर्थाने इंग्रजी शिक्षण घेत असतांना, त्यांचे इंग्रजी भाषेसह सायन्सच्या विषयांचे ज्ञान समृद्ध व्हावे यासाठी परिसरात सर्वप्रथम डिजिटल संकल्पना राबविण्यात आल्याचे स्पष्ट करीत पाटील यांनी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास घडावा, यासाठी शाळेच्या स्थापनेपासून योगा, ज्यूडो, कराटे, मैदानी खेळ यासाठी विशेष प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. सटाणा येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेषतः सीबीएसइ धर्तीवर प्रायमरी शिक्षणासाठी विद्यार्थी घडवितांना अॅक्टिव्हिटीबेस

एज्युकेशनचे अध्यापन करणारे कुशल व अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून, या सर्व घटकांच्या माध्यमातून टीमवर्कने शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी संस्थेचे संस्थापक बाबाजी पाटील यांच्यासह संचालिका व पाटील यांच्या पत्नी सौ. कल्पना पाटील यांच्यातर्फे दक्षता घेतली जाते. दरहाणे येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सी बी एस सी बोर्डाच्या धर्तीवर एन सी इआरटी अभ्यासक्रमातून भविष्यातील शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम्स, आडोटोरियम, भव्य व समृद्ध अशा, फिजिक्स, केमिस्ट्री, म्याथस, बायोलॉजी, जीओग्राफी, तसेच कॉम्प्युटर लॅब, लायब्ररी अशा अद्ययावत सुविधांसाठी कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले. संगीत - सांस्कृतिक उपक्रमांसह इनडोअर डोअर गेमसाठी

आवश्यक प्रशिक्षण ● सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेषतः विद्यार्थिनींना संरक्षणासाठी ज्यूडो-कराटे यांचे प्रशिक्षण दिले जाते. आरोग्य विषयक जनजागृतीसाठी तज्ञ डॉक्टर्स व सायबर सिक्युरिटी सारख्या विषयांवर माहिती वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येतात. ब्लॉसम स्कूल व कॉलेजच्या विद्याथ्र्यांनी विविध खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे. निसर्गरम्य वातावरणात दर्जेदार शिक्षण देण्यासह विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनी उल्लेखनीय कामगिरी करीत असल्यामुळे पालकांमध्ये संस्थेबद्दल विश्वासहर्ता निर्माण झाली आहे. विद्यार्थी - विद्यार्थीनी यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीत सटाणा येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल चारुता पाटील, व्हाइस प्रिन्सिपल योगिता कोठावदे, दरहाणे येथील ब्लॉसम इंटर नॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल रुपाली सोनवणे, व्हाइस प्रिन्सिपल प्रिती भामरे, सटाणा येथील ब्लॉसम गर्ल्स कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रिन्सिपल वर्षा शिरोडे यांच्यासह सर्व उच्चशिक्षित शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे पाटील यांनी सांगितले. सटाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सन्मित्र हौसिंग परिसरात एकाच कॅम्पसमध्ये पीसीएमबी व इतर विषयांची तयारी पूर्ण करण्यासाठी सन २०१४ मध्ये ब्लॉसम ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाने दरवर्षी १०० टक्के निकालाची परंपरा जोपासली आहे. सन २०१७ मध्ये उभारण्यात आलेले दरहाणे येथील ब्लॉसमच्या कॅम्पसमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यशस्वीतेकडे वाटचाल होत आहे. संस्थेचे संस्थापक बाबाजी पाटील व संचालिका सौ. कल्पना पाटील यांनी शैक्षणिक यशाचा आलेख मांडत असतांना, ब्लॉसम विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर मेडिकल इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक नीट जे इ इ या स्पर्धापरीक्षांच्या तयारी साठी नाशिक, पुणे, मुंबई, लातूर, कोटा आदी ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशात ब्लॉसममधील सीबीएसइ व एन सीइआरटीच्या धर्तीवर असलेल्या शिक्षणाचे श्रेय असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांतर्फे देण्यात येते.

img

CBSE ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपम

ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल दर्‍हाणेच्या कावेरी लक्ष्मण सोनवणे हिची राष्ट्रीय स्तरावर निवड नाशिक: ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, दर्‍हाणे, नाशिक, येथील विद्यार्थिनी कावेरी लक्ष्मण सोनवणे हिने CBSE ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उंच उडी प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली व राज्यातील अव्वल खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले. तिच्या या असामान्य कामगिरीमुळे तिला राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. हे यश केवळ तिचे समर्पण आणि कठोर परिश्रम दर्शवत नाही तर शाळेची आणि तिचे कोच जावेद शाह, मोहसिन शाह आणि कल्याणी परदेशी यांची तिच्या साठीची मेहनत दर्शविते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कावेरीचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी तिला शुभेच्छा दिल्या. ब्लॉसम न्यूज

img

10 th Results 2022

🎉Heartfelt Congratulations!🎉
Dear Students

Congratulations on the excellent exam results.

We are happy to announce the glorious results of this year.

Dear students you succeeded because you were determined. Congratulations on acing your goals and achieving what you deserve! Your hardwork throughout the academic year has been paid off.

We take pleasure to announce the top five toppers of Blossom International School, Darhane.

♦️ Anushka Manohar Sonawane stood first scoring 97.2%

♦️ Anushka Suresh Sonawane stood second scoring 96.2 %

♦️ Gauri Hiralal Badhan third scoring 95.6 %

♦️ Aneri Kuldip Jadhav stood fourth scoring 95.4 %

♦️ Aditya Anilkumar Chavan stood fifth scoring 95%

We are equally proud of all our students, congratulations !💐

Keep the same courage and confidence to face the challenges of life. May God bless you with success and abundant happiness.

Heartfelt gratitude to the teachers of Blossom

🟣Sonali Jagtap

🟣Prashant Nikam

🟣Priyanka Khairnar

🟣Kaumudini Patil

🟣Rutika Sonawane

🟣Vaibhav Jadhav

🟣And Sharda Patil for their timely guidance to these students. 💐

From

❇️Chairman Panditrao Patil

❇️Director Mrs. Kalpana Patil,

❇️Director Mr. Chetan Patil & his wife Mrs Madhuri C Patil

❇️Director Ms Charuta Patil

❇️Principal Rupali Sonawane.

❇️Vice Principal Priti Bhamare and our

Dedicated staff

img

"Blossom student Shines Bright: Achieves Remarkable Success and qualifies at State Level!"

Blossom International School, Darhane, Nashik, Maharashtra.

CBSE Affil. No 1130854

"Ability is what you are capable of doing, motivation determines what you do, attitude determines how well you do it".

I am glad to annunciate the euphoric news of the victory of Aditya Dhondage of Class X who has qualified in divisional level Under 17, 400 meters hurdles race and got selected for State level. Each and every Blossomian is proud of the moment that you gave us...... Congratulations and all the best for your state level race.....💐💐💐

From the school Management and Blossom Family.

img

"Record-Breaking Leap: Piyush Sonawane Claims Gold in State-Level High Jump Competition!"

Blossom International School, Darhane, Nashik, Maharashtra.

CBSE Affil. No. 1130854

And the roar can be heard again......!

Three cheers for Blossom

Hip Hip Hurray!

Hip Hip Hurray!

Hip Hip Hurray!

Our gem has done it again, another euphoric win in the history of Blossom. One more athlete qualified divisional and reached State Level in Under 14 high jump game.

Piyush Ashok Sonawane has bagged Gold and reached State level. We are extremely happy for you, God Bless! and all the the best for your next level.

From the school management and Blossom family.

img

"Duo Dominates Martial Arts Scene: Anushka and Himgauri Showcase Exceptional Skills in Tangsudoo and Karate!"

Blossom International School, Darhane, Nashik, Maharashtra.

CBSE Affil. No. 1130854

You go girls! You are awesome, a priceless win for Blossom again. Two more players of Tang Soo Do and Karate have qualified divisional and reached State Level in Under 14 Tang Soo Do and karate events. And the girls are

🟣Himgauri Prakash Pawar and

🟣Anushka Pankaj Kothawade

We are extremely happy for you both, God Bless! and all the the best for your next level.

From the school management and Blossom family.

img

"Announcing Spectacular Achievements: Glorious Results Unveiled for this Year!"

🎉 Heartiest Congratulations!🎉

Dear Students

Congratulations on the excellent exam results.

We are happy to announce the glorious results of this year.
"There is no magic move or secret that creates victory, but lots of little things, dedication and determination when added together can make you victorious.” - We take pleasure to announce the top five toppers of Blossom International School, Darhane.

♦️ Nishad Nitin kor stood first scoring 96.2%

♦️ Bhumi Sandip Maind stood second scoring 95.6 %

♦️ Yash Ramesh Khairnar third scoring 95.4 %

♦️ Pritam Jayram Sonawane stood fourth scoring 94.8 %

♦️ Yash Mukund Metkar stood fifth scoring 94.4%

We are equally proud of all our students, congratulations !💐
Keep the same courage and confidence to face the challenges of life. May God bless you with success and abundant happiness.

Immense gratitude to the teachers of Blossom

🟣Priyanka Khairnar

🟣Rutika Sonawane

🟣Sonali Jagtap

🟣Vaibhav Jadhav

🟣Kaumudini Patil

🟣Prashant Nikam

🟣Vishwas Ahire

🟣Sandip Deore

🟣And Sharda Patil for their timely guidance to these students. 💐

From

❇️Chairman Panditrao Patil

❇️Directors: Mrs. Kalpana Patil, Mr. Chetan Patil, Mrs Madhuri C Patil,

❇️Principal Rupali Sonawane.

❇️Vice Principal Priti Bhamare and our
Dedicated staff

img

ONLINE EDUCATION & FIGHT AGAINST COVID- 19 OF BLOSSOM

प्रिय पालकवर्ग करोनाचे संकट मालेगाव पाठोपाठ, नामपूर पर्यंत येऊन पोहचले आहे. आता आपल्याला जास्त दक्षता घेतली पहिजे. निश्चितच आपल्याला घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यायची आहे. त्यामुळेच त्याच्याविरुध्द लढण्यासाठी सर्वच आपआपल्या घरी आहेत व राहतील अशी आशा आम्ही बाळगतो. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व पुढील शैक्षणिक वर्षातील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी ऑनलाईन वर्ग पद्धतीचा वापर करून आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत.मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं आणि शिकवणं चालू असेलच! आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो. हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हे नक्कीच खरं आहे. पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली आहे. कारण मुलांना एवढया मोठ्या सुट्टीनंतर पुन्हा रूटीन वर यायला खुप वेळ लागणार आहे म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न, लॉकडाऊनच्या परिस्थितीतही शाळेने आपल्या मुलांना ते घरात न कंटाळता कसे राहु शकतात अशा काही उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याच्या बद्दल वेळो-वेळी आपल्याला कळवले जाईल. तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. कृपया नेट पॅक संपले, मोबाईल नाही अशी कारणे देऊ नये. प्रत्येक प्रॉब्लेम्स ला योग्य ते उपाय आमचे शिक्षक देत आहेत, तुम्हाला काही अडचणी येत असतील तर जरूर कॉल करा. feedback शिक्षकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे मग तो तुम्हाला जमत नसल्यास shortcut असला तरीही चालेल. पण आपल्या पाल्यासाठी प्रत्यनशील रहा. एक लक्षात घ्या की यात शिक्षकांचा आणि शाळेचा कोणताही वैयक्तिक फायदा नाही. हा हट्ट फक्त तूमच्या मुलांच्या आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे. कारण या संकटानंतर मुलांना नवीन संकट नको. Covid 19 शी लढा देताना आपली रोगप्रतिकारशक्ती व श्वसनक्रीया चांगली असणं गरजेचं आहे म्हणून मूलांला शाळेप्रमाणे नियमित योग करायला प्रोत्साहन दया. सुर्यनमस्कार नियमित करा व मुलांनाही करण्यास सांगा आणि पोषक आहार दया. पालकांनी मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त घरातील कामांचीही सवय लावावी. मोबाईल, टीव्ही आणि कंम्प्युटर चा अतिरेक टाळावा. दिवसातून कमीतकमी एक वेळा बातम्या बघण्याचा आग्रह असावा. सगळ्यात महत्वाचे आज जे संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे तसं भविष्यातही वेगळं काही संकट येईल हे आपण नाकारू शकत नाही. मुलांना अशा संकटांना न घाबरता पण नियम पाळून सामोरं कसं जायचं हे शिकवा. शासनाच्या नियमांचे पालन करा. कारण आपली मुलं आपण सांगतो ते करण्यापेक्षा आपण जे काही चूकीचे, बरोबर करतो तेच अनुकरण करत असतात. नेहमी आपण पालक आम्हाला सांगत असतात की लक्ष ठेवा आमची मुलं तूमच्या हातात आहेत. आज आमची कळकळीची विनंती आहे की लक्ष ठेवा आमचे विद्यार्थी तूमच्या हातात आहेत. आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा. Principal Rupali Sonawane

img

Holi news

March 9, 2020 has risen with various colours in the sky and it has been one of the brightest festivals in the premises of Blossom. Like, the whole country, Blossom celebrated it with joy, in the traditional way and prayed to burn all the negatives in one and all. With the huge crowd, the ceremony started on assembly ground. Every nook and corner had a pleasant climate. The function started with a skit on folk story of Bhakt Pralhad. Singing and energetic dances with traditional and Western touch captured everyone's eyes. Games were also held for the entertainment of the audience. A special program on behalf of International Women's Day, arranged by whole gents staff of Blossom, for all the lady teachers, has given an emotional touch to the function. The presence of The Chairman of B.I.S. Mr. Panditrao Tryambakrao Patil and its Director Mrs. Kalpana Panditrao Patil, Principal Mrs. Rupali Ravindra Sonawane and Vice Principal Mrs. Priti Bhamare, has given a colour of happiness to the function. On the same occasion, Blossom's chairman Mr. Panditrao Tryambakrao Patil Sir was honoured by the school for achieving Chatrpati Award. The bright flames of Holi shined and spread hopes in everyone's eyes. The function was hosted and made pleasant by the students and teachers of grade fourth.

img

15 August

Celebration of 73rd Independence Day In Blossom.

Blossom celebrated the Independence Day with great pride, pleasure and joy. The ceremony was witnessed by Hon'ble Chairman Mr. Panditrao Patil Sir, Hon'ble Director Mrs Kalpana Patil ma'am, Respected Principal Mrs Rupali Sonawane Ma'am, Respected Vice Principal Mrs. Priti Bhamare Ma'am, teachers and students of Blossom. Flag hoisting was done by Hon'ble Chairman at sharp 8: 30 a.m. followed by parade and cultural events.

Rakshabandhan was jointly celebrated with Independence Day. We were glad to have Respected Director Chetan Patil Sir and Respected Co- ordinator Miss Charuta Patil ma'am  who added glory to the celebration of Rakshabandhan. On the occasion management inaugurated the Pole Mallakhamb, which will be made available for the students from the 19th August. In the last year they had made the availability of rope mallakhamb. Presently the students are trained for the same. Blossom is thankful to the management for their presence for both the events.

img

Gokulashtami Celebration

August 23,2019 Darhane Campus Like every year, this time as well Gokulashtami was celebrated in Blossom with religious fervour and everyone present saw enthusiastic participation of young Govindas who were all set to break the dahi handi. First & second grade students had given a traditional touch to the function. The cute little Kanhas & Radhas were attracting everyone's attention towards them. Valley had echoes of speeches and songs of Lord Krishna sung by the students of Blossom. Worshipping Lord Krishna's idol and Palana ceremony was done by all the lady staff of Blossom. House wise girls and boys both made human pyramids and attempted to break the Dahihandi, but were only able to reach till the handi . At last boys from 8th, 9th and 10th unitedly broke the Matki. [The dignitaries of Blossom, Hon'ble Chairman Mr. P.T Patil Sir, Director Mrs. Kalpana Patil Ma'am, Coordinator Miss Charuta Patil Ma'am made the function more enjoyable by their esteemed presence]

img

Fit India Movement

Fit India Movement 2020 has been started in India from first January 2020. Blossom International School Darhane and Satana have taken initiative and planned 21 days session. It was under the guidence of Mr. Chetan Bagul,. Yoga teacher of B.I.S. In B.I.S. Satana little angels had running session and walking session in the cool breezy morning with their teachers and the incharge Mrs. Yogita Pankaj Kothawade. To teach the children that with exercise healthy food too is important for being healthy, Sandwich Making competition is taken. Children made vegetable sandwich in the school using vegie. In B.I.S. Darhane The Director of B.I.S. Mrs. Kalpana Panditrao Patil has challenged all the teachers to do 51 Suryanmskaras. It was to make the teachers fit and fine. The principal of B.I.S. Mrs. Rupali Ravindra Sonawane has lead the musical Yoga throughout 21 days. During these sessions Zumba dance session was organized under the guidence of Miss Kalyani Jadhavv. It was the session which children enjoyed a lot with discipline. With Musical Yoga everyday the classes performed Suryanmskaras by giving challenges to each other. Not only the principal and teachers of B.I.S. but its Chairman Mr. Panditrao Tryambakrao Patil has also participated in it. On twentieth day Walk And Talk session With The Chairman Sir was arranged. It has been a good session for children where they asked question to the chairman sir and with loving manner he answered the innocent questions of them. These all the things reached to the hight and showed its reflection on January 21,2020 when children and teachers has broken last years record and did 109 Suryanmskaras. This last session has been witnessed by C. E. O. of Borton Pvt. Ltd. Mr. Yogesh Ravan Bhadane. Very enthusiastically, he had a discussion with children, improved children's stage confidence by allowing them to ask him questions and proudly called himself as a member of Blossom. Fit India Movement has been proved turning point for every Indian including Blossom towards discipline and good health. These 21 have given quite refreshing moments for whole Blossom.

img

Ganpati Bappa moraya

Festivals build group cohesiveness and the festivals in Blossom inform, educate, bring everyone together, break the monotony of routine and give the chance to reenergize body, mind and spirit. Of all festivals Ganesh Chaturthi is always the most colourful here. In Blossom it is celebrated with much fervor and joy. This time it is celebrated by installing Lord Ganesha’s idol in the decorated mountains. For Blossom, the festivities commencing from the Ganpati ‘Sthapana’to Visarjan was a thought provoking one like banning the use of plaster of paris for the idol and immersion in lakes and ponds. So we made ganeshji of shadoo clay like every time. The festivities started with the traditional arti by each class each day and melodiously arti and shloka was sung by the children. All the children actively participated in the arti. The day ended with lot of learning and the visarjan of our eco-friendly Lord Ganesha in the school premises. After worshiping it 12 days, the festival ended with the immersion of the idol in the tank in eco friendly way.

img

Blossom shone on the Kho-Kho field.

Blossom shone on the Kho-Kho field. KOKANTHAM (KOPARGAON) October 23, 2019. Sports activities help students to stay fit and healthy contributing to overall well being and Blossom has always given preference for Students' health that is built up actually on the ground. With this in mind it has never left a chance to go on the field. This time it was Kho-Kho Cluster Level Competition arranged by CBSE at Atma Malik School, Kokantham, Kopargaon. Many affiliated schools were the participants for this competition. Blossom too has sent the team of girls and boys among which Girls Team has secured the third rank at cluster level and has achived Bronze Medal. The school has pride on its aspiring players.

img

Eco-friendly, Crackers Free Diwali.

It Was All To Teach Students About Eco-friendly, Crackers Free Diwali. DARHANE CAMPUS October 23, 2019 BLOSSOM INTERNATIONAL SCHOOL, DARHANE celebrated Deepawali with great zeal and enthusiasm. A special assembly was conducted to mark the occasion. Students presented speeches, poems, songs and a skit to promote eco- friendly Diwali . The tiny tots presented the play ‘Cracker Free Diwali’. It showed how care animals and even ourselves from fire crackers. Students took part in various competitions like Lantern making and Bouquet Making. Children made torans, chandeliers and Rangoli. Laxmi puja was done by The Chairman Mr. Panditrao Trymbakrao Patil, The Directors Mrs. Kalpana Panditrao Patil and Miss. Charuta Panditrao Patil, The Principal Mrs Rupali Ravindra Sonawane and The Vice Principal Mrs. Priti Bhamare. The chief guests even felicitated the winners of Athletics and distributed certificates. Various activities and games were conducted on this occasion to make the students mind free and happy. The whole function was arranged by grade 7, Alexandrite and Azurite under the guidance of Miss Minakshi Ahire and Mr. Prashant Nikam

img

Christmas

Christmas is the time for family and friends to come together, and there’s no better way to get in the merry spirit than hosting or attending a Winter Carnival. This Christmas Blossom International School Satana and Darhane were nothing less than a winter wonderland where they all gathered together to celebrate the zest of this amazing festival with the colours of fun and fervour. The Highlights With the genuine dance performances and dramas of birth of Jesus Christ and Peter's family, interactive games, and prizes for attendees, Blossomians went the extra mile for happiness at our Winter Carnival to bring the magic of Christmas to life. It was a real treat for anyone in the spirit of the season. Gifts Galore Thanks to the Sweets, products and gifts on display, the ‘Swayam’ wing became the de facto Santa Claus at B.I.S. Winter Carnival. He had something special to offer for everyone. The handiwork of the students was appreciated by one and all with which the guests, The Chairman of B.I.S. Mr. Panditrao Trimbakrao Patil and its Directors Mrs. Kalpana Panditrao Patil and Miss Charuta Panditrao Patil, were honored. Special corner The carnival was graced by the appearance of our special guest, the famous and adorable Santa Claus. The presence of other tableaus of the animated world made the festivities even more magical for the children. Not only did our students participate in the carnival, teachers too helped and made the event a grand success. While teachers of B.I.S. Satana have performed live drama of Dev Mamledar Shri Yashwantrao Maharaj. Nobody missed a chance to rock the stage. The function was arranged by grade 5. Leaving no stone unturned to sprinkle the magic of their love, the carnival area was wholly decorated. In case you missed out on being a part of the grandeur, you can still witness the fun we had by visiting on this link. www.bisindia.co.in.